सिनेमाच्या शूटिंगदारम्यान अनेक किस्से घडत असतात. त्यातच लेखक दिग्दर्शक ओमकार दत्तने 'माझा नवरा तुझी बायको' या सिनेमाच्या शूटला जेव्हा सिद्धार्थ उशिरा सेटवर आला, तेव्हाचा एक किस्सा शेअर केलाय. पाहुया हा खास व्हिडिओ. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale